भरारी क्लासेस मध्ये आपले सहर्ष स्वागत...!

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

English व गणित विषयांसाठी खास ३ स्वतंत्र रेग्युलर बॅचेस्

                                       

गणित व इंग्रजी विषयांसाठी
🔘  खास ३ स्वतंत्र रेग्युलर बॅचेस्  🔘

१ ली ते ४ थी५ वी ते ८ वी९ वी व १० वी
🔸 इंग्रजी वाचन व लेखन

🔹 शब्दांचे पाठांतर

🔸बेसिक गणिताचे ज्ञान

(+ - × ÷ )

🔸 मनोरंजनात्मक शिक्षण
🔸 शब्दार्थ पाठांतर

🔹 बेसिक English ग्रामरचे सखोल ज्ञान

🔸 सुंदर इंग्रजी हस्ताक्षर

🔹 इयत्तावार गणिताचा संपूर्ण अभ्यास
🔸 10 वी साठी अवश्यक असणारे संपूर्ण इंग्रजी व्याकरण व इंग्रजीचा अभ्यासक्रम

🔸 दहावी बोर्ड परीक्षेला अनुसरून बीजगणित व भूमितीचा संपूर्ण अभ्यास